या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सग ५. कल्पना आहे, असे नाही का ठरत ? पण मी प्रयत्न कशाला ह्मणतो ते ए- कदा सागितले पाहिजे शास्त्रज्ञ गुरु व शास्त्र यानी सागितलेल्या मार्गाने कायिक, वाचिक व मानसिक व्यवहार करणे यास मी प्रयत्न किंवा पौरुष म्हणतों अशा प्रकारन्या पौरुषानेच इष्टप्राप्ति व अनिष्टानिवृत्ति होते. एकाद्या इष्ट वस्तूची इन्छा धरून जो कोणी शास्त्रीय मार्गाने यथासाग प्रयत्न करू लागतो व इष्ट सिद्धि होईतो तो सोडित नाही, त्यास त्याचे फळ मिळालेच पाहिजे या प्रयत्नानेच एकादा सामान्य प्राणी त्रिभुवनाचा बनी ( इद्र ) होतो, जगास निर्माण करणारा ब्रह्मदेव होतो, साक्षात् गरुडध्वज बनतो, व जगत्सहर्ता कैलासवासी शकर होतो प्राक्तन व ऐहिक असे दोन प्रकारचे पौरुप आहे. त्यातील प्राक्तन पौरुष वर्तमान पोरुषापुढे दुर्वट ठरत. प्रयत्नशील व दृढ अभ्यास कर गाऱ्या पुरुषाम काय पाहिजे ते करिता येते. कालपुरुप या प्रयत्नानेच मलमारन्या अवाढव्य पर्वताल व त्याच्याच बरोबर या सर्व सष्टीस गट्ट करून टाक- ण्याम समर्थ हो-ो. मग या क्षुद्र प्राक्तनाची काय कथा । यास्तव दीना- प्रमाणे हताश न होता शास्त्रीय प्रयत्न केल्यास इष्ट सिद्धि झाल्यावाचून रहाणार नाही, अमा तू दृढ निश्चय कर अशास्त्रीय प्रवृत्तीपासून मात्र अनर्थ ओढवल्याव चून रहाणार नाहीत. मजजवळ वन नाही, माझ्या अगात सामर्थ्य नाही, मला ईश्वराने बुद्धि दिली नाही, तेव्हा अशा माझ्या हातून काय होणार ? असे म्हणून प्रयत्न न करणे चागले नव्हे कारण पुरुषाची कोणतीही दशा एकसारखीच रहात नसते. तर ती प्रयत्ना- नुरूप वारवार बदलते, हे ध्यानात धरून शास्त्रीय प्रयत्न उत्तरोत्तर अधिक अधिक करावा त्यास शिथिल होऊ देऊ नये. कारण आपल्याच अशास्त्रीय दुराचरणामुळे प्राप्त होणाऱ्या दारिद्य, रोग, बधन इत्यादि-प्रसगी जो थोडासा लाभही पुष्कळ वाटत असतो, तोच शास्त्रीय सदाचराणामुळे प्राप्त होणाऱ्या उत्तम व सपन्न स्थितीत क्षुद्र वाटतो. प्रियव्रत राजास सर्व पृथ्वीही पुरेशी वाटेना, असे पुराणात वर्णन आहे ४. सर्ग ५–पौरुष ( प्रयत्न ) प्रबल आहे व दैव त्याहून भिन्न नाही, याविषयीं या ___ सगोत दृष्टात व युक्ति सागतात. श्रीवसिष्ठ-राघवा, दैव ह्मणून पौरुषाहून भिन्न वस्तूच नाही. प्राक्तन प्रयत्नासच कोणी दैव ह्मणून समजतात. पण असल्या त्या दैवाहून पौरुष