या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४९ पृहयोगवासिष्ठसार सिद्ध इत्यादिकांनी त्याला अभिषेक केला; सर्व त्याची स्तुति करू लागले व इतक्यात भगवान् मणाला- हे निष्पापा, मेरु, पृथ्वी व चंद्र-सूर्य असत तो तुं गुणवान् राजा हो. इष्टानिष्ट फलाची इच्छा न करितां राग, भय व क्रोध सोडून सम- दृष्टीने तूं राज्याचे परिपालन कर. तुला उत्तम पदाची प्राप्ति झाली माहे. यास्तव तू माता मापल्या राज्यकृत्यांत दुर्लक्ष्य कसं नकोस व बापाप्रमाणे देव व मानव यांनाही त्रास देऊ नकोस. देशकालानुरूप प्राप्त कार्य करीत तू सुखाने रहा. अहंता व ममता सोडून तूं आपले कर्तव्य करू लागलास झणजे तुला कोणत्याही प्रकारची पीडा होणार नाही. भाता तुं सर्वज्ञ झाला आहेस. तुला सर्व कळत आहे. तेव्हां अधिक उपदेश करण्यात काही अर्थ नाही. तुझ्या सारखा महात्मा राजा मिळाल्यामुळे देत्यानाही फारसे देश होणार नाहीत. दानवत्रिपाना रडण्याचा प्रमग येणार नाही. सर्व जगत् पूर्ण शातीचा अनुभव घेईल. भाजपामून देव व अमुर यांच्या वियाना आपापल्या अंतःपुरांत सुग्वाने राहू दे माणि हे साधो, तूंही समृद्ध दानवश्रीचा यथेन्छ उपभोग घे ४१. सर्ग ४२-विष्णुचे क्षीरमागरी गमन, या आध्यानाचे उत्तम फल व समाधि सोडून उठण्याचे प्रयोजन. श्रीवसिष्ठ-रामा, अमें बोलून तो भगवान् सर्व परिवारासह तेथून निघून स्वस्थानी गेला, व त्यानंतर त्रिभुवनातील सर्व जीव स्वस्थचित्ताने नियतिप्राप्त व्यवहार करू लागले दशरथतनया, प्रन्हादाची ही मुंदर ज्ञानप्राप्ति मी तुला सागितली. हिचा जे शान मनाने विचार करतील स्यानाही परम मिदि अवश्य प्राप्त होईल सामान्य विचारानेही जर पाप जाते तर योगयुक्त विचाराने परम पद मिळेल यात काय सशय आहे ! रामा, अज्ञान हेच पाप आहे व ते विचारानें क्षीण होते. यास्तव काही झाले तरी विचार सोडू नये. या प्रन्हादाच्या मिद्धीचा जे विचार करितात त्याच्या सात जन्माचे पाप नष्ट होते. श्रीराम-भगवन् , परम पदी परिणत झालेले महास्म्या प्रहादाचे मन पाचजन्याचा गंभीर पनि ऐकून जागे कसे झाले ! श्रीवसिष्ठ-बासअना, सदेहा व विदेहा अशी दोन प्रकारची मुक्ति भाहे. त्यांचा हा पृथक विचार ऐक. ज्याची बुद्धि विषयांमध्ये मासक्त गट हात.