या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७७६ बृहद्योगवासिष्ठसार. असेच म्हटले पाहिजे. तसेंच-देह रक्तमांसमय आहे, मन विचार केला असता नष्ट होते, आणि चित्तादि सर्व जड आहेत. तेव्हा अहंभावना कोठे रहाणार 2 सर्व पदार्थ पदार्थरूपानें स्थित आहेत व इद्रिये आपली पोटे भरण्यातच गुतली आहेत. त्या आपलपोट्याना हकारपुष्टिरूपी परोपकार ठाऊकच नाही. सत्त्वादि गुण आप-आपल्या प्रकाश, प्रवृत्ति व मोह या व्यापारात तत्पर असतात. प्रधाननावाची माया गुणसाम्यावस्थेत स्थित आहे. सद्रह्म स्वात्मभूत सस्वरूपान विश्राति घेत असते. तेव्हा अहंभाव यातील कोणान्या ठिकाणी रहाणार या देहातील चिदामाही सर्वग, सर्वदेहस्य, मर्वकालमय, महान , व केवट परमात्म्यामच अह अमें समजन राहिला आहे. यास्तव तो( देहस्थ चिदामा )ही अहकारानः आधार नव्हे. तेव्हा केवल देहावर अह असा अभिमान ठेवणारा कोण या जातीचा, कोण-या आकाराचा, कोण, कसा, कोणत्या कारणाने झालेला, कोण या वर्णाचा व कोणाचा विकार आहे ' व त्याच्या भावनेने भी कोणाचं ग्रहण करून कोणाचा न्याग कर ? साराश अहकाराचे वर्णन करिता येत नसल्यामुळे तो मि या आहे, अमंच म्हणावे लागत आणि न्या कारणाने त्याचा जाम्याशी मबब नाही. अहकारच जर अत्यन असत् आहे तर कोणाचा कोणाशी कोणता सबंध होणार ! संबंधच अम्बिद्ध झाला की हिपकपना टार मेली. याप्रमाणे जगात असला । ब्रह्मरूप आहे. मी नठप र तर आहे. नव्हा भाता व्यर्थ शोक वंश करू। मदनसिलीन्या सामन्यानंच अहकार-कलकाचा क्षण करता येतो. या मृष्टीत पदार्थदमी नाहीं व. ५क सर्वगामी मामाच आहे आणि पदार्थटमी जरी अमी तरी तिन्याशी सबंध कसा होनी, हे मागता येत नाही. कारण मन आपल्या अवयवरूप इंद्रियाच्या योगाने म्बमाप्रमाणे आतल्या आत व्यापर करीत असते. ते बाहर जाऊन पदार्थाः । कम्. शकत नाही. चित् तर सर्वांपासून अलिप्त अमतं. तव्हा पं.पापा कोणाशी झाला तरी कसा संबध होणार ! तम्मान मा धन इत्यादि प्राकृत पुरुराचा व्यवहार भ्रममूलक आहे. तत्त्वज्ञानाच्या अभावी ही अहकारचमकृति उत्पन्न झाली आहे. ती तत्त्यवान होताच क्षीण होते. नामभिन्न काही नाही. सर्व ब्रह्म आहे. यास्तव मी त्याचीच भावना करतो. आकाशाच्या वर्णाप्रमाणे उत्पन्न