या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८०४ बृहद्योगवासिष्टसार पली मेली असता कामुकाप्रमाणे दुःखी पुत्र झाला असता अपत्यार्थी गृहस्थाप्रमाणे सुखी होत नाही त्याप्रमाणे ही सर्व माया आहे, असे जाणणारे चित्त दुःखित होत नाही. अधकाराचे जसें दिवा हे औषध त्याप्रमाणे जगद्रप विस्तीर्ण व्याधीचे जगत् मिथ्या आहे, असें जाणणे, हे महौषध आहे. माशाच्या नेत्राला जसा जलाचा स्पर्श होत नाही त्याप्रमाणे व्यवहारपरा- यण असलेला पुरुषही आतून आसक्तिरहित असल्यास, त्याला पाप स्पर्श करीत नाही. चैतन्यप्रकाश प्राप्त होऊन अज्ञानरात्र सपली म्हणजे परमा- नंदास प्राप्त झालेली ज्ञान्याची प्रज्ञा फार शोभू लागते. अज्ञाननिद्रा संपून ज्ञानसूर्याने जागा केलेला जन पुनः मोहात न पाडणान्या बोधास प्राप्त होतो. त्याच्या हृदयात आत्मचद्राची चिच्यो म्ना ( चैतन्यचादणे) आहाद देत पसरते. चद्रमा जसा आपल्या अमृताने त्याप्रमाणे मोहातन पार झालेला मानव सतत स्वान्मचिंता केल्याने अंतःशीतलतेस प्रास होतो. ज्यांच्या सगतीने चित्ताचा वैराग्ययुक्त अभ्युदय स्पष्टपणे सिद्ध होतो तेच खरे मित्र व शान्ने होत. जे पापी आत्मज्ञानाची उपेक्षा करितात ते दीन होऊन कल्पातापयत रडत रहातात. राघवा, तू या शेकडो आशापाशांनी बद्ध झालेल्या, भोग तृणादि इन्छा करणान्या, जरेने जजेरित झालेल्या, शोकानें दीन बनलेल्या, दुःग्वरूपी मोठा भार वहाणान्या, जन्मरूपी जंग- लावर निर्वाह करणान्या, कुकर्मरूपी चिग्वलाने माखलेल्या, मोह-डबक्यांत निजणाऱ्या, राग( नेह, प्रेम )रूपी मन्राचे दश सहन करणा-या, तृष्णारूपी दाव्याने बावून ठेवलेल्या पुत्र-स्त्री-इन्यादि जुन्या व दुस्तर चिग्वलात रुतलेल्या, थकलेल्या, विश्रातिरहिन, दीर्घ मार्ग क्रमीत असतांना ज्याचे पाय, मान इत्यादि अवयव मोडल्यासारखे झाले आहेत अशा, संसार-अरण्यात फिरता फिरता हताश झालेल्या, तीव्र तापाने सतप्त होऊन ज्याला शीतळ छाया कोटेंच मिळेनाशी झाली आहे अशा, बाह्य भाका- राने मात्र भासुर पण आतुन दीन व इद्रियाच्या अधीन झालेल्या, सदा आपल्या अनर्थात मग्न असलेल्या, दुःस्वी, निष्कांचन, शिथिल व कर्ममार असह्य झाल्यामुळे करुणा येईल अशा रीतीने हंबरम फोरणान्या जीव- बैलास ससारडबक्यातून मोठ्या प्रयत्नाने पार कर. तलापलोकनाने चित्र क्षीण झालें म्हणजे जीव पुनः कधी उत्पन होत नाही. तर तो भवसाग. रातून पार जातो. नावान्याच्या संसर्गाने प्राप्त होलान्या रद्ध बोकेप्रमाने