बालमित्र भाग २/रामा मुलगा
बाळमित्र. नका; लहान पोर एकदा भेदरले झणजे प्राणच सोडील; ह्याकरितां कोणी वाईट काम करावयास ज- र इच्छील, तर त्याशी नम्रपणानेच वागले पाहिजे, आणि त्याचे वडे काढणे झाले तर सुरीतीच्या वा. टेनेच काढावे. आजपासून तुमी पक्की आठवण ठेवा, आणि तात्याची जसी थटा केली तशी दुसन्याची थहा कधी करू नका, ह्याविषयी कानास खडा ला- वून घ्या; बरें तर बरें, नाही तर तो आणि तुझी प्राणास मुकला होता, असली थट्टा कोणी करतो की काय ? आज देव बऱ्यावर होता ह्मणून बरें झालें. रामा मुलगा. रामा ह्मणून एक चार वर्षांचा मुलगा होता; तो मुळचा कांहीं जातीचा ब्रात्य नव्हता, पण त्याचे आ- ईने जरबेंत न धरितां स्वेच्छेप्रमाणे त्यास व दिले; ह्मणून तो छांदिष्टपणा करूंलागला. बापानेही मनांत आणले की, जर आतां आपण ह्यास मागितलेली वस्त देत नाही तर हा रडरडून जिवाचा आकांत करील, असे समजून त्यानेही त्या पोराचा फारच लाङ चा. लविला, तेणेकरून तो पोर फारच वेडावून नाना छं. द करूं लागला. रामाचे छंद पुरवायाजोगती त्याचे आईबापांचे आंगी शक्ति नव्हती, कारणकी त्यांचा रामा मुलगा. २०५ हातावरचा संसार, पदरी गरीबी, ह्या मळे मागितले. ली वस्त त्यास कधी मिळे कधी न मिळे; असें होतां होतां तो मूल कांहींकां दिवसांनी अतिशयित हट्टी होऊन आईबापांशी भांडूलागला. जे न मागावयाचें तेंच मागावें, तें आईबापांनी नदिले तर लागलेच मो- ख्या क्रोधास चढून आंगरखा टोपी वगैरे जे काय आं. गावर असेल तें फाडून तोडून यकावें. आईबापांनी एखादी शिकवणीची गोष्ट सांगितली तर त्याने तिचे उ- लटे करावें. अशी त्याची दुष्ट वागणूक पाहून त्याचे आईबापां- स अत्यंत दुःख झालें. त्याची आई असें ह्मणे, मी अगोदर फार आशा ठेवली होती की, हा पोर चांगला सुशील सद्गुणी नि- वडेल, आणि ह्याचे मनांत वागेल की, तीर्थरूपमातोश्री. नी माझ्या बाळपणी मजकरितां फार खस्ता खाल्ली आहे, तर आपणही त्यांस वृद्धापकाळी मुख द्यावें, असें मनांत आणून पुढे आमचा काही सांभाळ करील, तें कांहीएक नहोतां उलटा दुःखास मात्र कारण झाला. म बापही ह्मणे की, हा बेटा वंशांत लाजलावणा निघाला. ह्याच्या बऱ्यावर कोणी नाही; हा एखादे दिवशी चोरी मारीत सांपडून मुळावर जाईल. ह्या क- रितां ईश्वर करोकी, असा समय येण्याचे अगोदर माझे डोळे झांकोत, ह्मणजे बरें. m २०६ बाळमित्र. अशा काळजीमुळे तो गृहस्थ झुरणीस लागला, आणि दिवसें दिवस त्याची शक्ति क्षीण होऊ लागली; अन्नोदकावरची वासना देखील बंद झाली; पूर्वी प्रमाणे कामकाज करीत असतां त्याचे अंतःकरण सुप्रसन्न रा. हीना; रामाच्या द्वाड स्वभावाची तो वारंवार चिंता करी; रात्रंदिवस कसे होईल काय होईल ह्याकडे लक्ष्य; अ. सा त्यास मोठा दृद्रोग लागला, तेणेकरून त्याचे शरी. र रुश होऊन अस्थींचा पंजर मात्र राहिला. त्याचे शरीर अगदी काळे ठिकर पडले. एके दिवशी तर तो फारच औदासिन्य आणि खे. द पावून बाजेवर पडला होता, तो त्याच्याने खाली उतरून येववेना; इतकी अवस्था झाली तथापि त्यावि. षयीं रामाच्या मनांत कांहीं एक वागले नाही, आणि तो नित्याप्रमाणे आईजवळ फराळास मागू लागला; तेव्हां आई ह्मणाली की, बाबा, तुला फराळाचे करून घालावयास माझ्याने उठवत नाही. तेव्हां रामा रुसला, ह्मणून त्याचे आईस फार वाई- ट वाटून रडू आले; बापानेही मोठ्याने मुसकारे टाकि. ले. देतील ह्मणून अंमळ दम खाऊन रामा उभा राहि- ला; शेवटी त्याचे मनांत आले की, कोणी उठत नाहीं तर आतां आपणच करून खावें; असा निश्चय करून शेजारणीचे घरी विस्तव मागावयास गेला, तो त्या घरची मुलगी दार उघडावयास आली, तिनें रामास पाहतांच ह्याचे आचरणावरून कपाळास आंठ्या घातल्या, आणि रामा मुलगा. २०७ रागें भरून उद्धटपणानें बोलली की, तूं कशा करितां 3 आमचे येथें आलास १ रामा ह्मणाला; मी विस्तव मा. गावयास आलों; तेव्हां मुलीने उत्तर केले की, बरें तर, आतां मी तुला कवाड उघडले त्यापक्षी पाहिजे तर वि. स्तव देते, पण इतःपर तूं माझे घरी कधी येऊ नको. रामाच्या स्वभावास तर उणें उत्तर सोसत नसे, आणि ती मुलगी तर त्यास फारच धिक्कारून बोलली, तें सर्व ऐकून घेतले आणि मनांत खिन्न होऊन विस्तव नघे. तां निघून गेला. मग दुसरे शेजारणीचे येथे गोवरी घेऊन विस्तवा करितां गेला, तिने फटीवाटे गुपचूप पाहून दार नउघ- डतां आपण माडीवर निघून गेली, अशी त्याची जि. कडे तिकडे अप्रतिष्ठा झाली; हे पाहून घरी आला, आणि त्याने मनांत आणले की, मला एक हातारी खाऊ देत असे तिजकडे जाऊन काही मागावें; असा विचार करून तिजकडे गेला, आणि तिजपाशीं फरा- ळाचे मागू लागला; तेव्हां ती ह्मणाली, तूं आपले आ- ईजवळ माग; त्याने उत्तर केले, ती बाजेवर निजली आहे; मग मातारी बोलली की, तर तूं आपल्या बा- पाजवळ माग; रामाने उत्तर दिले की, तोही बाजेवर निजला आहे, आणि उभयतांही दुखणाईत आहों म. गृत सांगतात. असे त्याचे भाषण ऐकतांच हातारी मोठे डोळे फाडून त्यास ह्मणाली, वाहवारे मूर्खा, अरे, ज्यांनी तुझे लहानपणापासून तुझें लालन पाळण के. २०८ बाळमित्र. लें त्यांचे दुखण्याची खटपट व कांहीं काळजी नकरि- तां आपले पोटाची मात्र चिंता करीत हिंडतोस, तर तु- ला लाज कशी वाटत नाही १ जा येथून, दुष्टा, मला तोंड दाखवू नको; मजजवळ कांहीं ज्यास्त असल्यास जी मुलें मातापितरांची भकि करितात त्यांस देईन, तु. झ्या सारख्या अधमास देणार नाही; त्वां तर आपल्या आईबापांस आजपावेतों दुःखाशिवाय कांहींच दिले नाही. हे तिचे बोलणे ऐकून रामाचे डोळे भरून आले, आणि मुकाट्यां घरी जावयास निघाला; वाटेने येत असता मनांत कल्पना करतो की, मी पुष्कळवेळां दुखणाईत पडल्याची सोंगे घेतली होती, तसे तर आतां आईबापा- नीं सोंग घेतलें नसेलनां ? असें ह्मणून ह्याविषयींची खातरी करून घेण्याकरितां हळच बाजेजवळ जाऊन पाहतो, तंव त्यांचे गालाचे अगदी चे बसून तोडावर प्रेतकळा आली आहे, हे पाहून मनांत फार कष्टी झा. ला, आणि तोंडावर पांघरूण घेऊन स्कुंद कुंदून रडूं लागला, आणि मनांत पश्चात्ताप पावून ह्मणतो, मी के. वढा अभागी!, माझे आईबापांची अशी अवस्था झाली; आतां जर ही मेली तर माझी काय गत होईल? एव्हां- च मला कोणी भाकरीचा तुकडाही देत नाहीं; माझा स्वभाव फार वाईट आहे ह्मणून अशी दशा झाली. अ- गे माझे आई, तूं मजवर भारी ममता करितेस, आणि म्यां द्वाडाने तुला की मुखाचा लेशही दिला नाही. रामा मुलगा. २०९ आतां माझा बाबा ह्या दुखण्याने मरेल की काय कोण जाणे. ह्याप्रमाणे रामा चिंता करीत असतां तेथून उठून ज्या शेजारणीने पहिल्याने त्यास धिक्कारिलें होतें ति. च्या घरी पुन: गेला, आणि दीनवाणीने ईश्वराचे नाव घेऊन आईबापांकरितां थोडीशी भाकर मागितली; ते समयीं त्याचे दीनभाषण ऐकून घरधनीन बाहेर आली, आणि त्यास ह्मणाली की, तूं ह्याप्रमाणे मागतोस ह्मणू. न मी तुला भाकर व दूध देते, हा विस्तव घेऊन जा, आणि ह्यावर दूध तापीव, आणि आईबापांस खाऊं घाल. ते तुजसाठी फार मेहनत करितात, तर त्वां ही त्यांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त ठेवावा है ठीक आ. हे. सातारी प्रमाणे हीही रागें भरेल ह्मणून आईबाप दुखणाईत आहेत हे रामा कांहीच बोलला नाही. जर तो बोलता तर ती घरधनीन तत्काळ त्यांचे समाचारास गे- ली असती, कारण की, रामाची आईबा फार भली होती. इतक्यांत रामाने घरी येऊन दूध तापवावया करितां विस्तव पेटविला, दूध ऊन झाल्यानंतर बाजेजवळ दोन पाट मांडले. ही खटपट करितां व घरांत इकडे तिकडे वावरतां जे शब्द झाले ते ऐकून आई बोलली, आज रामा काय इतकी खटपट करीत आहे कोण जाणे. हे ऐकून तिचे नवन्याने उत्तर केले की, तो कांहीं उत्तम आचरण करीत नसेल, ह्या विषयीं तूं मनांत कांहीं एक संशय येऊंदेऊनको. परंतु ती माय २१० बाळमित्र. मावली तिच्याने राहवेना, ह्मणून ती तोंडावरचा पदर सारून पाहू लागली, तो रामा चुलीज- वळ दोन मोठ्या वाट्या घेऊन त्यांत आपले हातांनी भाकर बारीक चांगली कुसकरून भुगाक- रीत आहे, ते पाहून ती आपले भल्स हळूच ह्मणते की, दोन वाट्या आणिल्या आहेत त्याअर्थी कांहीं त- री आह्मां करितां खटपट करितो आहे, असे वाटते; नाही तर ह्याला दोन वाट्या आणावयाचे प्रयोजन न. व्हते. हे ऐकून तो ह्मणतो, ईश्वर करो की हे तुझें बो- लणे खरे होवो. जशी मला त्याच्या वाईट चालीविष- यी खातरी आहे तशी तो सद्गणी निवडेल ही माझी खातरी असती, तर मला फार समाधान होते.' इतक्यांत रामाने दूधभाकरीचा काला दोन वाट्यांत घालून मातापितरांजवळ आणिला, आणि बोलला की, अहो बाबा, अमे आई, तुह्मी उठा, म्यां तुझां. करितां दूधभाकरीचा काला आणिला आहे हे शब्द ऐकून बाप बोलला, काय रामा त्वां आह्मां करितां दूधभाकर आणली आहे ९ ही तुला कोणी दिली ! रामार्ने उत्तर केले की, ही मला आपला शेजारी रा. मजी पाटील ह्याच्या बायकोने दिली. तेव्हां उभयतांस आत आनंद होऊन ती त्यास ह्मणाली की, बरें तर, वाच्या खाली ठेव. त्यासमयी त्यांची मुखश्री टवटवीत दिसू लागली, आणि खडबडून उठून पुत्रास अति ह. ने आलिंगन देऊन बोलली की, तूं इतका दुर्लक्ष.