मनतरंग
ललित लेखनाचा पहिला संस्कार शाळेत असतानाच
ज्यांच्या 'ऋतुचक्र' ने केला त्या ब्रह्मवादिनी
दुर्गा भागवत
आणि
लिहित्या बोटांना ज्यांनी नेहमीच प्रेरणा दिली ते गुरू
प्राचार्य म. वि. फाटक
यांना भक्तिभावाने समर्पित.......
शैला लोहिया
कृतज्ञता....
मा. विवेक भाऊंच्या आग्रहामुळे डिसेंबर १९९८ ते
ऑगस्ट २००२ या काळात दै. सोलापूर तरुण भारत मध्ये
'मनतरंग' आणि 'नाती तनामनाची' ही सदरे लिहिली.
मा. विवेक घळसासी आणि दै. सोलापूर 'तरुण भारत' परिवार
यांची मी कृतज्ञ आहे.
शैला लोहिया