विकिस्रोत:साईट नोटीस/इतर माहिती/25
खालील साहित्यिकांचे मृत्यू सुमारे ६० वर्षां पुर्वी इ.स. १९५६ या वर्षात झाले होते म्हणून भारतीय कॉपीराईट कायद्यानुसार त्यांचे लेखन १ जानेवारी २०१७ पासून कॉपीराईट मुक्त होणे अभिप्रेत आहे. त्यांचे साहित्य मराठी विकिस्रोत प्रक्ल्पास हवे आहे.
- साहित्यिक:दीक्षित धुंडिराज गणेश बापट वाजपेययाजी ( १५ नोव्हेंबर, १८८२; मृत्यू, पुणे : १३ फेब्रुवारी १९५६)
- साहित्यिक:बाळ सीताराम मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६)
- साहित्यिक:वामन गोपाळ जोशी (इ.स. १८८१ - ३ जून, इ.स. १९५६)
- साहित्यिक:भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर, १९५६)
- साहित्यिक:पांडुरंग श्रीधर आपटे (६ एप्रिल, इ.स. १८८७ - १९ डिसेंबर, इ.स. १९५६)