२) त्या नंतर मराठी विकिस्रोत mr.wikisource.org वर शोध खिडकीत जाऊन File एवजी 'अनुक्रमणिका' शब्द म्हणजे अनुक्रमणिका:अबकड.djvu असे शोधून आलेल्या लाल दुव्यावर टिचकवले असता अनुक्रमणिका बनवण्याचा फॉर्म ओपन होतो. त्या ओपन झलेल्या फॉर्म मध्ये माहिती भरुन प्रकाशित केले की पुस्तकाची मराठी विकिस्रोत प्रकल्पातील अनुक्रमणिका तयार होते.
कृपया अनुक्रमणिका न बनवता पाने ओसीआर करणे टाळावे. कारण मुद्रीत शोधकांना अनुक्रमणिके शिवाय पाने शोधणे कठीण जाते.