विकिस्रोत चर्चा:साहित्यिक

वर्णमालेप्रमाणे साहित्यिक

संपादन

@QueerEcofeminist @Subodh (CIS-A2K) @Shurpalimedha

आत्ताच्या स्थितीनुसार काही साहित्यिकांचे वर्गीकरण पहिल्या नावाप्रमाणे तर काहींचे आडनावानुसार झाले आहे. याच्यात एकवाक्यता आणण्यासाठी काय करायचे?

तसेच 'साहित्यिक अनुक्रमणिकेत' दिसणारे काही लेखक 'सर्व साहित्यिक' मध्ये दिसत नाहीत. हे कसे सुधारायचे ? कल्पनाशक्ती (चर्चा) १९:०३, २३ जुलै २०२४ (IST)Reply

Return to the project page "साहित्यिक".