"गणपतीची आरती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: गणपतीची आरती ही महाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत...
 
छो.ब.No edit summary
ओळ १:
गणपतीची आरती ही महाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत गायल्या जाणाऱ्या आरत्यांच्या प्रारंभी म्हटली जाणारी आरती आहे. रचनाकार - [[w:समर्थ रामदास स्वामी]]</br>
 
सुखकर्ता दुखहर्ता ,वार्ता विघ्नांची,
नुरवी; पुरवी प्रेम , कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची,
कंठी झळके माळ , मुक्ताफळांची॥१॥
 
सुखकर्ता दुखहर्ता ,वार्ता विघ्नांची,|</br>
जय देव ,जय देव जय मंगलमूर्ती|
नुरवी; पुरवी प्रेम , कृपा जयाची |</br>
दर्शनमात्रे मन, /(स्मरणे मात्रे मन), कामना पुरती ॥धृ॥
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची,|</br>
कंठी झळके माळ , मुक्ताफळांची॥१॥</br>
 
जय देव ,जय देव जय मंगलमूर्ती|</br>
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
दर्शनमात्रे मन, /(स्मरणे मात्रे मन), कामना पुरती ॥धृ॥</br>
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट , शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे , चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
 
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|</br>
लंबोदर पीतांबर , फणिवरबंधना |
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|</br>
सरळ सोंड ,वक्रतुंड त्रिनयना|
हिरेजडित मुकुट , शोभतो बरा |</br>
दास रामाचा , वाट पाहे सदना|
रुणझुणती नूपुरे , चरणी घागरिया|</br>
संकटी पावावे , निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती| ॥२॥</br>
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
 
लंबोदर पीतांबर , फणिवरबंधना |</br>
सरळ सोंड ,वक्रतुंड त्रिनयना|</br>
दास रामाचा , वाट पाहे सदना|</br>
संकटी पावावे , निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|</br>
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती ॥२॥|</br>
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥</br>
 
[[वर्ग:तपासणी करायचे लेख]]
[[वर्ग:आरती]]