"गणपतीची आरती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो.ब.No edit summary
No edit summary
ओळ १:
गणपतीची आरती ही महाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत गायल्या जाणाऱ्या आरत्यांच्या प्रारंभी म्हटली जाणारी आरती आहे.
 
# [[गणपतीची आरती/सुखकर्ता दुखहर्ता]]
==आरती १==
# [[गणपतीची आरती/शेंदूर लाल चढायो]]
रचनाकार - [[w:समर्थ रामदास स्वामी|समर्थ रामदास स्वामी]]</br>
# [[गणपतीची आरती/जय देव जय देव जय मंगलमूर्ती]]
# [[गणपतीची आरती/तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया]]
# [[गणपतीची आरती/जय देव जय देव जय वक्रतुंडा]]
# [[गणपतीची आरती/सुखकारक, दुखहारक, सन्मतिदायक, गणपती मोरया]]
# [[गणपतीची आरती/नानापरिमळ दुर्वा शेंदूर]]
# [[गणपतीची आरती/उंदरावरि बैसोनि दूडदूडा]]
# [[गणपतीची आरती/आरती करु तुज मोरया]]
# [[गणपतीची आरती/स्थापित प्रथमारंभी तुज]]
# [[गणपतीची आरती/वेदशास्त्रांमाजी तूं मंगल]]
# [[गणपतीची आरती/आदि अवतार तुझा, अकळकळपठारी]]
# [[गणपतीची आरती/हरिहरब्रह्मादीकी तुजला]]
# [[गणपतीची आरती/एकदंता गुणवंता गौरी सुखसदना]]
# [[गणपतीची आरती/अनादिनायक चिंतामणीदेवा]]
# [[गणपतीची आरती/दीनदयाळा गणपति स्वामी]]
# [[गणपतीची आरती/प्रेमगंगाजळे देवा]]
# [[गणपतीची आरती/गणपति नमिती स्तविती]]
# [[गणपतीची आरती/बारों में आरती गणपतचरना]]
# [[गणपतीची आरती/आरती गणपती। पदपंकजि]]
# [[गणपतीची आरती/गजवदना मन नमले पाहुनियां]]
# [[गणपतीची आरती/जय जय विघ्नविनाशन]]
# [[गणपतीची आरती/आवडी गंगाजळें देवा न्हाणी]]
# [[गणपतीची आरती/त्रिपुरासुर वधु जातां]]
# [[गणपतीची आरती/उपेल जरती मदें शुंडा]]
# [[गणपतीची आरती/ओंवाळू आर्ती देवा]]
# [[गणपतीची आरती/जय जय गणपती। ओवाळीत आरती]]
# [[गणपतीची आरती/शंकरतनया भवभयहरणा पंचारती]]
# [[गणपतीची आरती/आरती शुभनंदनाची]]
# [[गणपतीची आरती/पाश करि उत्पल शंख गदा]]
# [[गणपतीची आरती/आरती त्रिपुरमर्दनाची]]
# [[गणपतीची आरती/विघ्नांत विघ्नेशा हे गजानन]]
# [[गणपतीची आरती/वक्रतुंड एकदंत गौरिनंदना]]
# [[गणपतीची आरती/जयजयाजी विघ्नांतक हे गजानन]]
# [[गणपतीची आरती/जय जय गणपति अघशमना]]
# [[गणपतीची आरती/जग ताराया अवतरलासी भक्त]]
# [[गणपतीची आरती/आरती मी करिन तुला]]
# [[गणपतीची आरती/गणराज आज सुप्रसन्न होई]]
# [[गणपतीची आरती/श्रीगणराया पार्वतितनया]]
# [[गणपतीची आरती/शिवतनया वक्रतुंड गौरीच्या]]
# [[गणपतीची आरती/जय जय आरती पार्वतिकुमारा]]
# [[गणपतीची आरती/गणराया आरती ही तुजला]]
# [[गणपतीची आरती/जय जय जी विघ्नहरा आरती]]
# [[गणपतीची आरती/आरती गौरिनंदनाची। गणाधिष]]
# [[गणपतीची आरती/आरती करितो गणपतीदेवा]]
# [[गणपतीची आरती/गणराया हे माझ्या ह्रदयाला]]
# [[गणपतीची आरती/जय जय सिद्धिविनायक गणपत]]
# [[गणपतीची आरती/गजवदना पुजूनी तुला करित]]
# [[गणपतीची आरती/जय जय जी शिवकुमरा]]
# [[गणपतीची आरती/शिवतनया आजि दे मतिला]]
# [[गणपतीची आरती/आरती शंकरतनयाची । मोरया]]
# [[गणपतीची आरती/आरती सप्रेम जयजय स्वामी]]
# [[गणपतीची आरती/मंगलदायक सिद्धीविनायक]]
# [[गणपतीची आरती/तू सुखकर्ता तु दु:खहर्ता]]
# [[गणपतीची आरती/गजानना श्रीगणराया । आधी]]
# [[गणपतीची आरती/आरती करूं गणपतीला दे]]
# [[गणपतीची आरती/जय श्रीगणेशा गणपति देवा]]
# [[गणपतीची आरती/सकळारंभी देव आदि गणपती]]
# [[गणपतीची आरती/झाली पूजा उजळुं आरती]]
# [[गणपतीची आरती/जय जय श्रीगजवदना]]
 
सुखकर्ता दुखहर्ता ,वार्ता विघ्नांची|</br>
नुरवी; पुरवी प्रेम , कृपा जयाची |</br>
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|</br>
कंठी झळके माळ , मुक्ताफळांची॥१॥</br>
 
जय देव ,जय देव जय मंगलमूर्ती|</br>
दर्शनमात्रे मन, /(स्मरणे मात्रे मन), कामना पुरती ॥धृ॥</br>
 
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|</br>
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|</br>
हिरेजडित मुकुट , शोभतो बरा |</br>
रुणझुणती नूपुरे , चरणी घागरिया|</br>
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥</br>
 
लंबोदर पीतांबर , फणिवरबंधना |</br>
सरळ सोंड ,वक्रतुंड त्रिनयना|</br>
दास रामाचा , वाट पाहे सदना|</br>
संकटी पावावे , निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|</br>
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|</br>
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥</br>
 
==आरती २==
रचनाकार - [[w:गोसावीनंदन|गोसावीनंदन]]</br>
 
जय जयजी गणराज विद्या सुखदाता । </br>
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥ </br>
 
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको । </br>
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥ </br>
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको । </br>
महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥ </br>
 
अष्टी सिद्धी दासी संकटको बैरी । </br>
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकाई ॥ </br>
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी । </br>
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबहारी ॥जय० ॥२॥ </br>
 
भावभगतिसे कोई शारणागत आवे । </br>
संतति संपति सबही भरपूर पावे । </br>
ऐसे तुम महाराज मोको अति भवे । </br>
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥३॥</br>
 
==आरती ३==
रचनाकार - [[w:गोसावीनंदन|गोसावीनंदन]]</br>
 
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । </br>
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥ </br>
 
नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें । </br>
लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें । </br>
ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें । </br>
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥ </br>
 
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । </br>
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥ </br>
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । </br>
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥ २ ॥ </br>
 
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं । </br>
कीर्ति तयांची राहे जोंवर शाशितरणी ॥ </br>
त्रैयोक्यों ते विजयी अद्भुत हे करणी । </br>
गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥ जय देव जय देव० ॥३॥</br>
 
==आरती ४==
 
तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया । </br>
संकटीं रक्षीं शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया ॥ ध्रु० ॥ </br>
 
मंगलमूर्ति तूं गणनायक । </br>
वक्रतुंड तूं सिद्धिविनायक ॥ </br>
तुझिया द्वारीं आज पातलों । </br>
नेईं स्थितिप्रति राया ॥ संकटीं० ॥१॥ </br>
 
तूं सकलांचा भाग्यविधाता । </br>
तूं विद्येचा स्वामी दाता ॥ </br>
ज्ञानदीप उजळून आमुचा । </br>
निमवीं नैराश्याला ॥ संकटीं० ॥२॥ </br>
 
तूं माता, तुं पिता जगं या । </br>
ज्ञाता तूं सर्वस्व जगीं या ॥ </br>
पामर मी स्वर उणें भासती । </br>
तुझी आरती गाया ॥ संकटीं ॥३॥ </br>
 
==आरती ५==
 
जय देव जय देव जय वक्रतुंडा । </br>
सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा ॥ ध्रु० ॥ </br>
 
प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा । </br>
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीळा ॥ </br>
रुणझुण रुणझुण करिती घागरिया घोळा । </br>
सताल सुस्वर गायन शोभित अवलीळा ॥ जय देव० ॥ १ ॥ </br>
 
सारीगमपधनी सप्तस्वरभेदा । </br>
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥ </br>
तातक तातक थैय्या करिसी आनंदा । </br>
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ॥ जय देव० ॥ २ ॥ </br>
 
अभयवरदा सुखदा राजिवदलनयना । </br>
परशांकुशलड्डूधर शोभितशुभरदना ॥ </br>
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना । </br>
मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करिं भ्रमणा ॥ ३ ॥</br>
<poem>