"दत्ताची आरती/ आरती दत्तराजयांची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:१५, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

आरती दत्तराजयांची । अनुसया अत्रि सुपुत्राची ॥ धृ. ॥

गाणगा भुवनी तूं वससी । भक्त संकटासि बा हरिसी । भजती त्यातें उद्धरिसी । अंती मोक्षपदा नेसी ॥ चाल ॥

सर्वोत्तमात्रिजगत्पाला लुब्ध होउनि अंजलि भरुनि । पुष्पें वाहिन । नाथ सख्या तुमची ॥ १ ॥

गाईन लीलाकीर्तीची ॥ काषयांबर फटीं साजे । त्रिभुवनीअतुल कीर्ती गाजे, वर्णन करितां गुण तुझे । श्रमले मन हें बहु माझे ॥ चाल. ॥

विरंची विष्णू शिव मूर्ति । भवब्धि तरण मी तुला शरण । जन्म आणि मरण चुकवुनि शुद्ध करी साची । कुमतिहर दत्तराजयाची ॥ २ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.