"मुखपृष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो.ब.No edit summary
छो.ब.No edit summary
ओळ ३७:
मुक्त पुस्तकालय
 
'''मराठी विकिस्रोत''' हा एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आणू शकता. मराठी विकिपेडियावरविकिपीडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते. परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात जसे की ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग आणि मनाचे श्लोक. अधिक माहितीसाठी चावडी पाहा. तुम्हाला स्वरचित पुस्तक यात आणायचे असेल तर कृपया ते विकिबुक्सवर चढवा.
संस्कृत ग्रंथ जालावर आणण्यासाठी [[:sa:|संस्कृत विकिस्रोत]] हे पाहा.
 
सध्या मराठी विकिस्रोत हे बाल्यावस्थेत आहे. त्यात सुमारे २०+ पाने आहेत. हे पाहा मराठी लेख, मात्र आजवर '''{{NUMBEROFARTICLES}}''' इतकी पाने मुक्त पुस्तकालयावर आहेत हे लक्षात घ्या. तुम्ही ही परिस्थिती बदलू शकता. यासाठी अधिकाधिक मराठी लेख येथे लिहू शकता. याद्वारे लेखांची संख्या तसेच मराठी मुक्त पुस्तकालयाचा दर्जाही उंचावायला मदत होईल. .
"https://mr.wikisource.org/wiki/मुखपृष्ठ" पासून हुडकले