"विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
ओळ ४:
==मराठी विकिस्रोत वर आपण काय काय करू शकतो?==
# प्रताधिकार मुक्त साहित्य विकिस्रोत वर चढवणे
# युनिकोड मध्ये ओसीआर (OCR - Optical Character Recognition) बटन वापरून नवीन पाने बनवणे आणि चित्रचित्रे स्वरुपातीलCrop लिखाणImage शुद्धलेखनासाहितTool विकिस्रोतवापरून वरपानावर भरणेआणणे.
# युनिकोड मधील लिहिलेले लिखाणमजकूर तपासणे आणि “तपासले” असे नक्की करणे.
# प्रताधिकार मुक्त साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची यादी अद्ययावत करणे आणि त्यांच्या जन्म आणि मृत्यू तारखा अचूक भरणे
# प्रताधिकार मुक्त साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची माहिती अद्ययावत करणे
# प्रताधिकार मुक्त साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांचे साहित्य, त्याची यादी बनवणे आणि ती यादी अद्ययावत करणे
# इंग्रजी विकि स्रोत मधील सहाय्य पाने मराठी विकिस्रोत वर भाषांतरित करणे
# माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड देणे