साहित्यिक:श्रीपाद महादेव माटे
(श्रीपाद महादेव माटे पासून पुनर्निर्देशित)
←आडनावाचे अक्षर: म | श्रीपाद माटे (१८८६–१९५७) |
श्रीपाद महादेव माटे (जन्म: २ सप्टेंबेर १८८६ , मृत्यू: २५ डिसेंबर १९५७)- ललित व वैचारिक लेखन करणारे साहित्यिक आणि नामवंत प्राध्यापक होते. तसेच अस्पृश्यताविरोधी कार्य करणारे कृतिशील, निष्ठावंत समाजसेवक होते. |
For works with similar titles, see Author: श्रीपाद माटे.