साचा:अविन्याविकासजग
हा संदेश मराठी विकिस्रोत वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ केवळ विकिस्रोत प्रकल्पा संबंधाने अविश्वकोशीय, सर्वसाधारण सजगता संदेश आहे, फारतर केवळ सर्वसाधारण सजगता स्वरुपाची माहिती असून, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिस्रोत हे संस्थळ, किंवा विकिस्रोतचे कोणतेही सदस्य विकिस्रोतच्या माध्यमातून कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही. सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार लागू होत आहेत.
विकिस्रोतवर कायदे विषयक लेख, अथवा विकिस्रोतवर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. राज्यघटनेतील आणि विवीध कायद्यातील तरतुदी कायदे मंडळांच्या, न्यायपालिकांच्या निर्णयांनी सातत्याने उत्क्रांत (इव्हॉल्व) होत जातात आणि त्यांचा आवाकाही बराच मोठा आणि विकिस्रोतवर लिहिणाऱ्या हौशी सदस्यांना तेवढी माहिती असेल किंवा तशी लिहिण्याची त्यांना सवड होईलच असे नाही, त्या शिवाय येथील लेखनात विवीध कारणास्तवर त्रुटीही राहून जाऊ शकतात. म्हणून विकिस्रोतवरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिस्रोत, विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. बर्याचदा मराठी विकिस्रोत आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिस्रोततील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिस्रोत मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिस्रोत संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिस्रोत बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. |