साचा:Devanagari Support
विकिप्रकल्प संदेशांच्या आणि इतर मुक्तस्रोत प्रकल्पातील इंटरफेसांच्या ट्रांसलेट विकिवरील स्थानिकीकरणात (लोकलायझेशन प्रक्रियेत) सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद; पण अनुवादाची महत्त्वाची कामे अजूनही बाकी आहेत!
- पुढची स्टेप: मराठी विकिस्रोत प्रकल्पाचे हे मुखपृष्ठ पान अद्ययावत बनवणे
- मराठी विकिस्रोत प्रकल्पासाठी मदतीचे आवाहन. मराठी विकिस्रोत हा बंधुप्रकल्प येथे निर्मिला जात आहे. यासाठी तेथे किमान चाळीस ऑनलाइन स्वयंसेवक म्हणून काम करू शकणार्या मराठी मावळ्यांची गरज आहे.
- मराठी विकिस्रोत हा बंधुप्रकल्प परिपूर्ण होण्यासाठी २(शिल्लक अनुवाद ११८ ) या यादीमधले अनुवाद ७ दिवसात पूर्ण करून हवे आहेत . या अनुवादांचे काम पूर्ण होईपर्यंत अनुवादकार्यातला सहभाग कृपया चालू ठेवा.
- मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.