साहित्यिक:कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
(१८७२–१९४८)

    कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (२५ नोव्हेंबर १८७२ - २६ ऑगस्ट १९४८) हे मराठी लेखक, समीक्षक व संपादक होते. केसरी, लोकमान्यनवाकाळ ह्या वृतापात्रांचे ते संपादक होते. त्यांनी अनेक नाटकांची कथानके, पटकथा व गाणी लिहिली आहेत. संगीत स्वयंवर, संगीत मानापमानकीचकवध हि त्यांची प्रसिद्ध नातके.नवाकाळ व्रत्तपत्राचे विषय राजकीय, व्यापार, बाजारभाव असे होते. ते महात्मा गांधीजी यांचे अनुयायी होते. " कीचकवध" नाटकातून ब्रिटिश सरकारची भूमिका द्रौपदीच्या वस्त्रहरणा असा संदेश दिलेला आहे.

    नाटके

    संपादन