साहित्यिक:गोविंद बल्लाळ देवल
←आडनावाचे अक्षर: द | गोविंद बल्लाळ देवल (१८५५–१९१६) |
हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.
साहित्य
संपादन- दुर्गा (नाटक) (1886)
- मृच्छकटिक (1887)
- विक्रमोर्वशीय (1889)
- झुंझारराव (1890)
- शापसंभ्रम (1893)
- संगीत शारदा (नाटक) (1899)
- संशयकल्लोळ (1916)