साहित्यिक:महर्षी व्यास

व्यास

    पराशर ऋषींचे पुत्र महर्षी व्यास यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली. त्यांना कृष्णद्वैपायन व्यास असेही संबोधले जाते आणि ते सप्तचिरंजीवांतील एक असल्याचे मानले जाते.


    साहित्य संपादन

    • महाभारत