साहित्यिक:श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
←आडनावाचे अक्षर: क | श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८७१–१९३४) |
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (जून २९, १८७१ - १९३४) हे मराठी नाटककार, कवी, समीक्षक होते. बहु असोत सुंदर, संपन्न की महा या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत.