चर्चा:नवनाथ कथासार

Latest comment: १२ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic विकिस्रोत?

प्रताधिकाराबाबत : ‘नवनाथ भक्तिसार’ ग्रंथाचे अनेक कथासार प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे येथे प्रताधिकाराचे उल्लंघन होत नाही, असे मला वाटते.

SB Dev (चर्चा) १८:२८, २० ऑगस्ट २०१२ (IST)Reply

विकिस्रोत?

संपादन

या लेखातील कथासार विकिस्रोत येथे हलवून नवनाथांच्या साहित्याबद्दलची माहिती येथे लिहावी तसेच विकिस्रोतावरील मजकूराकडे येथून दुवाही द्यावा.

अभय नातू (चर्चा) ०३:१९, १० नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

 
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.
"नवनाथ कथासार" पानाकडे परत चला.