बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र


हरि नारायण आपटेकृत
आजकालच्या गोष्टी
गोष्ट—३.
जग हें असें आहे!
 ज्यांनी आजकालच्या गोष्टी "मधली स्थिति” व "पण लक्षात कोण घेतो?" ह्या कादंबऱ्या वाचल्या आहेत त्यांस ही त्याच कादंबरीकाराची तिसरी गोष्ट किती सुरस असेल हे सांगावयास नकोच. शिवाय ही करमणूक पत्रात क्रमशः प्रसिद्ध झाली असल्यामुळे करमणुकीचे वाचकांस हिचा रसास्वाद मिळालाच आहे. तेव्हां हिच्या गोडीचे वर्णन करण्याची आता आवश्यकता नाहीं. लेखकाच्या नेहमीच्या रीतीप्रमाणे या गोष्टींतही अनेकविध पात्रे आहेत. चार पाच इंग्रजी पात्रे आहेत. राजकर्ते आणि प्रजाजन यांचे अधिक संघटन होण्यास काय केले पाहिजे याचेही दिग्दर्शन आहे.
 सांचा "पण लक्ष्यांत कोण घेतो ?" या कादंबरीसारखा परंतु टाईप मोठा. पृष्ठसंख्या ५३५. पुस्तकांत गोष्टींतील कथानकास अनुसरून मुद्दाम विलायतेहून करवून आणलेली सुंदर पानभर अशी ७ चित्रे घातली आहेत. किंमत रु. २-८-० टपालखर्च ४ आणे व व्ही. पी. खर्च १ आणा.
   बाबाजी सखाराम आणि मंडळी,
      इसुफ बिल्डिग्ज, मुंबई.


महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे.
महाराणी

बायजाबाईसाहेब शिंदे
ह्यांचे चरित्र.




दत्तात्रय बळवंत पारसनीस.





प्रकाशकः-

बाबाजी सखाराम आणि कंपनी,

इसुफबिल्डिंग्ज, मुंबई.




"निर्णयसागर" छापखान्यांत छापिलें.





किंमत १२ आणे.


(हें पुस्तक इ० स० १८६७ च्या २५ व्या आक्टाप्रमाणें ग्रंथकर्त्यानें सर्व हक्क आपले स्वाधीन ठेविले आहेत.)

हे पुस्तक

महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांचे प्रपौत्र

श्रीमंत अलिजाबहादुर

महाराज माधवरावसाहेब शिंदे

जी. सी. एस्. आय्.,

संस्थान ग्वाल्हेर,

ह्यांस

प्रेमपूर्वक

अर्पण केले असे.

ग्रंथकर्ता.
"***a woman of sense.”—Doulat Rao Scindia.

"** The most remarkable woman of the day.”—Dr. Hope.

“She was a woman of high spirit and respectable conduct.”—Mill.


"* * * * A woman of great activity and enterprise. * A Woman of very great Indian celebrity.”—Mrs. Duberly.

"****a clever and spirited woman.”—Major Sutherland.

“* This lady was not less famous, in her way, than the Begum Sumroo, the Nagpore Ranee, the late Ranee of Jhansi, the Ranee Chanda of Lahore, and the Begum of Bhopal, and she has on more than one occasion been known to lead, in person, a charge of Mahratta horse against the enemies of her country.”—The Bombay Gazette.