माझे चिंतन
माझे चिंतन
डॉ. सहस्रबुद्धे यांचे इतर ग्रंथ
प्रबंध
विज्ञानप्रणीत समाजरचना, १९३६
स्वभावलेखन, १९३९
भारतीय लोकसत्ता, १९५४
लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान, १९६२
भारतीय तत्त्वज्ञान, अथवा राष्ट्रधर्म, १९६५
इहवादी शासन, १९७२
निबंध - संग्रह
माझे चिंतन, १९५५
राजविद्या, १९५९
पराधीन सरस्वती, १९६२
वैयक्तिक व सामाजिक, १९६३
ललित
सत्याचे बाली (नाटक), १९३३
लपलेले खडक ( लघुकथा ), १९३४
वधू संशोधन (नाटक), १९३७
संपादित
काव्यगंगा (प्राचीन व अर्वाचीन काव्यांचा संग्रह)
लोकहितवादींची शतपत्रे, १९६३
माझे चिंतन
डॉ. पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पुणे ३०
पुणे ३०
प्रकाशक : अनंत अंबादास कुलकर्णी
कॉन्टिनेन्टल प्रकाशन, विजयानगर कॉलनी, पुणे ३०
मुद्रक : चिं. स. लाटकर
कल्पना मुद्रणालय, ४६१/४ टिळक रोड पुणे ३०
माझे चिंतन
©
सर्व हक्क सुरक्षित
आवृत्ती पहिली, १९५५
आवृत्ती दुसरी, १९७०
आवृत्ती तिसरी, १९७३
किंमत चार रुपये