विकिस्रोत:प्रगत अधिकार

हे पान मराठी विकिस्त्रोत प्रचालकांकडे करण्यात येणाऱ्या/आलेल्या अधिकार विनंतीची माहिती देते. प्रचालक हे, विनंती केलेल्या अधिकारानुसार, या पानावर पेट्रोलर आणि साचे संपादक अधिकारांसाठी विनंती केली जाऊ शकते.

तुम्हांला हव्या असलेल्या अधिकाराच्या विभागात तुमची विनंती करा. त्यावर सात दिवस मतदान/चर्चा घेऊन त्यानूसार निर्णय घेतला जाईल.
या पानावर अधिकार मागण्या पूर्वी विकिस्रोत:प्रगत अधिकार/धोरण हे धोरण नक्की पाहून घेणे


पेट्रोलर

येथे पेट्रोलर/पहारेकरी सदस्य अधिकाराची विनंती भरा.

यांना पहारेकरी अधिकार देण्यात यावेत यासाठी मी नामांकन करत आहे. त्यांनी सतत सर्व सदस्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले आहे, त्यांना या अधिकारांचा उपयोग होईल. तसेच पाने वेगाने प्रमाणित करणारे गेजेट त्यांना वापरता येईल. या साठी त्यांना हे अधिकार देण्यात यावे अशी मी विनंती करत आहे. QueerEcofeminist (चर्चा) ०९:३४, २२ एप्रिल २०२२ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी तुम्हांला हे नामांकन मान्य आहे का? जर असल्यास येथे तशी नोंद करा. म्हणजे पुढे आपल्याला सात दिवस मतदान घेता येईल. QueerEcofeminist (चर्चा) ०९:४४, २२ एप्रिल २०२२ (IST)[reply]
या प्रकल्पाचा सर्व अंगाने वेगाने विकास होण्यासाठी मी हे काम करायला उत्सुक आहे, तरी मला संधी देण्यात यावी. सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:३९, २२ एप्रिल २०२२ (IST)[reply]
@सुबोध कुलकर्णी, तुम्हाला तुमच्या कामास पुढे नेण्यासाठी आवश्यकता असल्याने पेट्रोलर आणि साचे संपादक अधिकार दिले गेले आहेत. धन्यवाद QueerEcofeminist (चर्चा) ०८:४७, २६ एप्रिल २०२२ (IST)[reply]

पाठींबा/विरोध

साचा संपादक

येथे साचे संपादक अधिकाराची विनंती भरा.

यांना साचे संपादक अधिकार देण्यात यावेत यासाठी मी नामांकन करत आहे. मोजक्या सक्रिय सदस्यांमध्ये त्यांचे नाव आहे. त्यांनी अनेक पुस्तकांचे काम पुर्णत्वास नेले आहे त्यामुळे त्यांना सुरक्षित पाने संपादित करायचा अधिकार दिला जाऊ शकतो असे मला विश्वासाने वाटते. QueerEcofeminist (चर्चा) ०८:२५, २२ एप्रिल २०२२ (IST)[reply]

@Komal Sambhudas तुम्हांला हे नामांकन मान्य आहे का? जर असेल तर तशी नोंद येथे करा म्हणजे आपल्याला पुढील कारवाई करता येईल. QueerEcofeminist (चर्चा) ०९:४६, २२ एप्रिल २०२२ (IST)[reply]
@Komal Sambhudas, तुम्हाला तुमच्या कामास पुढे नेण्यासाठी आवश्यकता असल्याने पेट्रोलर आणि साचे संपादक अधिकार दिले गेले आहेत. धन्यवाद QueerEcofeminist (चर्चा) ०८:४९, २६ एप्रिल २०२२ (IST)[reply]
@QueerEcofeminist हो मला मान्य आहे.


पाठींबा/विरोध