विकिस्रोत:मुद्रितशोधन अभियान (मे २०२०)/संसाधने

मजकुराची मांडणी करताना आपल्याला वेगवेगळे साचे वापरावे लागतात. यासाठी खालील पाने पहावीत -

मुद्रितशोधन करताना वापरण्यात येणारे साचे

संपादन
  • <br> - नवीन परिच्छेद सुरु करण्यासाठी, मजकूर पुढच्या ओळीत घेण्यासाठी
  • {{center|}} - मजकूर मध्यभागी घेण्यासाठी
  • {{left|}} - मजकूर डावीकडे घेण्यासाठी
  • {{right|}} - मजकूर उजवीकडे घेण्यासाठी
  • {{gap}} - परिच्छेदाच्या सुरुवातीस सोडायची जागा
  • {{rh|left|center|right}} - एकाच ओळीतील मजकूर डाव्या, उजव्या बाजूस व मध्यभागी आणण्यासाठी, उदा. पानाच्या वरील किंवा खालील बाजूचा मजकूर (पान क्र., पुस्तक/प्रकरण नाव)
  • {{xxxx-larger|}} - अक्षराचा आकार मोठा करण्यासाठी. एका x पासून सुरुवात करून वाढत्या क्रमाने.
  • {{xxxx-smaller|}} - अक्षराचा आकार लहान करण्यासाठी. एका x पासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने.
  • {{rule|10em}} - सरळ आडवी रेष. यातील 10 हा आकडा कमी किंवा जास्त करून लांबी हवी तेवढी करता येते
  • {{rule|height=4px|10em}}{{rule|10em}} - सरळ जाड आडवी रेष व त्याखाली सरळ रेष. यातील 4 हा आकडा कमी किंवा जास्त करून जाडी हवी तेवढी करता येते. तसेच 10 हा आकडा कमी किंवा जास्त करून लांबी हवी तेवढी करता येते
  • रुपये चिन्ह (₹) - ₹ or ₹