विकिस्रोत:मुद्रितशोधन अभियान (१४-३० नोव्हेंबर २०२२)
मराठी विकिस्रोत समूह आणि सीआईएस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १४-३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत हे मुद्रितशोधन अभियान (Proofreadathon) आयोजित करण्यात आले आहे. सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर पूर्णपणे प्रमाणित स्वरुपात पुस्तके उपलब्ध करून देणे याद्वारे शक्य होणार आहे. या अभियानात सामील होण्यासाठी आवाहन. प्रत्येक भाषेतील सर्वात जास्त योगदान करणाऱ्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
हे प्रकल्प पान येथील समन्वयासाठी तयार करण्यात आले आहे. येथे सर्वांनी सहभाग व आपण करणार असलेले पुस्तक नोंदवावे. तसेच मेटावर मुख्य अभियान पानावर माहिती भरावी. मेटा या मुख्य समन्वय प्रकल्पातील महत्वाची पाने -
- पहा - अभियान पान
- येथे मराठी विभागात नाव नोंदवा - सदस्य यादी
- इथे सर्व पुस्तके आहेत - अनुक्रमणिका यादी
- आपल्या आवडीचे पुस्तक खाली नोंदवा.
नियम
संपादन- मजकूर पूर्ण तपासून, दुरुस्त्या करून मूळ स्कॅन पानाप्रमाणे झाला आहे याची खात्री करूनच मुद्रितशोधन झाले आहे असे दर्शवावे. म्हणजे पिवळ्या वर्तुळावर क्लिक करावे आणि प्रकाशित करावे.
- मुद्रितशोधन पूर्ण झालेल्या एका पानास तीन गुण तर प्रमाणित केलेल्या एका पानास एक गुण मिळेल. अपूर्ण पाने पूर्ण झाल्याचे दर्शविल्यास तुम्हाला सूचना दिली जाईल. त्यानंतरही दुरुस्ती न केल्यास आपले बदल उलटविले जातील आणि अनुक्रमे तीन व एक गुण वगळला जाईल.
- परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल.
संसाधने
संपादन- मजकुराची मांडणी करताना आपल्याला वेगवेगळे साचे वापरावे लागतात. यासाठी खालील पाने पहावीत -
- मुद्रितशोधन करण्यासोबत शक्य तितके formatting करून आपले पान अचूक दिसेल असे करायचे आहे.
सहभागी सदस्य
संपादन- सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:२३, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)
- अरुणा केळकर. (चर्चा) १०:०१, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)
- Jayashree Harshe (चर्चा)
- Komal Sambhudas (चर्चा) १४:५२, १५ नोव्हेंबर २०२२ (IST)
- --Priyanka Choudhari (चर्चा) १५:०५, १५ नोव्हेंबर २०२२ (IST)
- सुनीता गंभीर(चर्चा)१६:३२,१५ नोव्हेंबेर २०२२ (IST)
- Namrata 0509 (चर्चा) १३:१८, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)
- Nikat Inamdar (चर्चा) १३:१६, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)
- जाधव प्रियांका (चर्चा) १५:१९, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)
- --Shinde Sonal (चर्चा) ११:४२, १७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- आयेशा फहीम हवालदार (चर्चा) १७:५८, २४ नोव्हेंबर २०२२ (IST)
- --Suvarna Sawant (चर्चा) १५:१७, २९ नोव्हेंबर २०२२ (IST)
- --Sarikakalaskar21398 (चर्चा) १०:४७, ७ एप्रिल २०२३ (IST)
निवडलेली पुस्तके
संपादनआपण करणार असलेले पुस्तक व समोर आपले नाव खाली नोंदवावे -
- स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड) - अरुणा केळकर.
- आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष - जयश्री हर्षे
- माझा जन्मभराचा एक उद्योग - सुबोध कुलकर्णी
- नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल) - सुबोध कुलकर्णी
- आधुनिक आहारशास्त्र - यशश्री पुणेकर
- अन्वयार्थ - २ - Priyanka Choudhari
- अन्वयार्थ - १ - Komal Sambhudas
- चार चरित्रात्मक लेख - सुनीता गंभीर
- हिंन्दू सम्राट्.pdf - Namrata 0509
- अन्वयार्थ (Anvayartha) - Nikat Inamdar
- प्रशासननामा (Prashasannama) - जाधव प्रियांका
- अर्थ तो सांगतो पुन्हा(Artha to Sangato Punha)---Shinde Sonal (चर्चा) ११:५०, १७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- भारता'साठी ('Bharata'sathi) --Shinde Sonal (चर्चा) १७:१२, १७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- वाटचाल - Sonal Shinde
- महाराष्ट्र संस्कृती - अश्विनीलेले
- भोवरा (Bhovara) - अश्विनीलेले
- रंगविमर्श (Rangavimarsh) - अश्विनीलेले
- प्रशस्ती (Prashasti).pdf - आयेशा फहीम हवालदार
- लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara) - अरुणा केळकर.
- स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf - Sonal Shinde
- गांव-गाडा.pdf - आयेशा फहीम हवालदार
- भोवरा (Bhovara).pdf-Priyanka Choudhari (चर्चा) १४:३४, २८ नोव्हेंबर २०२२ (IST)
- लक्षदीप (Lakshadip).pdf - Komal Sambhudas
- मनतरंग.pdf--Suvarna Sawant (चर्चा) १५:२३, २९ नोव्हेंबर २०२२ (IST)
- Sanskruti1 cropped.pdf - जाधव प्रियांका
- तिच्या डायरीची पाने.pdf--Priyanka Choudhari (चर्चा) १५:५५, ३० नोव्हेंबर २०२२ (IST)
- भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र - अरुणा केळकर.