मुख्य मेनू उघडा

विकिस्रोत β

विकिस्रोत:समस्त लेखक (कॉपीराईट फ्री)

ही १ जानेवारी इ. स. १९५७ पुर्वी मृत्यु पावलेल्या अथवा जाहीररीत्या अधिकृतपणे स्वत:चे लेखन प्रताधिकारमुक्त झालेल्या/केलेल्या मराठी लेखकांची यादी आहे. भारतीय प्रत्याधिकार कायद्यानुसार लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त (कॉपीराइट फ्री) होते. मरणोत्तर प्रकाशित झालेले साहित्य प्रथम प्रकाशनापासून ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार पुढील लेखकांचे संपूर्ण अथवा बहुतेक लिखाण प्रताधिकारमुक्त आहे. इ. स. २०१७ या वर्षानुसार १ जानेवारी इ. स. १९५७ पुर्वी मृत्यु पावलेल्या भारतीय लेखकांचे साहित्य प्रताधिकार मुक्त आहे.

इ. स. १९५६ नंतर मृत पावलेले तसेच हयात अद्दापी लेखन कॉपीराईटेड असलेल्या लेखकांची नोंद विकिस्त्रोतःसमस्त लेखक(कॉपी राईटेड) या पानावर करावी.