साहित्यिक:राम गणेश गडकरी

राम गणेश गडकरी
(१८८५–१९१९)

राम गणेश गडकरी हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले.

साहित्यसंपादन करा

नाटकेसंपादन करा

काव्य संग्रहसंपादन करा

विनोदी लेखनसंपादन करा

अन्य साहित्यसंपादन करा