विकिस्रोत चर्चा:प्रगत अधिकार/धोरण
Latest comment: २ वर्षांपूर्वी by Vj18081991 in topic विरोध/पाठींबा
ह्या पानावर मतदान घेतले जात आहे, आपण खालील साच्यांचा वापर करून आपले मत मांडू शकता. दिलेला कोड आणि त्यापुढे आपली सही केली की मत नोंदवले जाईल.
|
सध्याच्या धोरणात सुचना/टिपा/सुधारणा
संपादनविरोध/पाठींबा
संपादन- पाठींबा या धोरणाचा सादरकर्ता म्हणून QueerEcofeminist (चर्चा) २२:५३, २० नोव्हेंबर २०२० (IST)
- पाठींबा एक बदल सूचना - गाळणी संपादक, पेट्रोलर व आयातदार यांच्यासाठी पात्रता निकष किमान २००० संपादने असावा. सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:१७, २५ नोव्हेंबर २०२० (IST)
- सुबोध कुलकर्णी:, आपल्या सूचनेनूसार संपादन संख्या बदलतो, हे अधिकार महत्वाचे असल्याने त्यांच्या गैरवापराची शक्यताही जास्त आहे, त्यामुळे अनुभवी सदस्यांनाच ते दिले जावेत अशी अपेक्षा आहे. QueerEcofeminist (चर्चा) २२:४८, २७ नोव्हेंबर २०२० (IST)
- पाठींबा सध्याच्या धोरणांमुळे खूप काम करण्याची इच्छा असलेल्या सदस्यांचा उत्साह कमी होतो. तसेच ते विकिपीडिला त्यांचे पूर्ण योगदान देण्याविषयी उदासीन होतात. त्यामुळे हे नवे धोरण अत्यावश्यक आहे. -Pushkar Ekbote (चर्चा) २१:१९, २७ नोव्हेंबर २०२० (IST)
- पाठींबा अनुभवी सदस्यांना जबाबदाऱ्या दिल्या तर मराठी विकीस्रोताचे काम अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जाईल, असा विश्वास वाटतो. त्यामुळे या धोरणाला माझा पाठिंबा आहे. अशा जबाबदाऱ्या देताना तांत्रिक ज्ञानाबरोबरच मराठी भाषेचे ज्ञान आणि विकिस्रोत साहित्याशी (literature) संबंधित असल्यामुळे मराठी साहित्याचे ज्ञानसुद्धा विचारात घेतले जावे.ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १०:२८, ८ डिसेंबर २०२० (IST)
- पाठींबा Svnavare (चर्चा) ११:०८, ८ डिसेंबर २०२० (IST)
- पाठींबा Punekar Yashashree (चर्चा) ११:२२, ८ डिसेंबर २०२० (IST)
- पाठींबा --Komal Sambhudas (चर्चा) ११:२५, ८ डिसेंबर २०२० (IST)
- पाठींबा --Adhokare (चर्चा) १९:३७, ८ डिसेंबर २०२० (IST)
Confirmation from Community
संपादन|साचे संपादक template editor
- Edit protected templates (`templateeditor`)
- Edit the content model of a page (`editcontentmodel`)
- Override the title or username blacklist (`tboverride`)
|पेट्रोलर patroller
- Have one's own edits automatically marked as patrolled (`autopatrol`)
- Mark others' edits as patrolled (`patrol`)
- Quickly rollback the edits of the last user who edited a particular page (`rollback`)
- Not create redirects from source pages when moving pages (`suppressredirect`)
या अधिकारांच्या आवशक्यते साठी परत एकदा आपला पाठींबा नोंदवावा. म्हणजे आता हे काम पुढे नेता येईल आणि आपल्या प्रकल्पावरील सर्व सदस्यांना वेगवेगळी प्रचालकीय कामे करता येतील. QueerEcofeminist (चर्चा) २१:४८, १७ एप्रिल २०२२ (IST)
विरोध/पाठींबा
संपादन- पाठींबा सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:३४, १८ एप्रिल २०२२ (IST)
- पाठींबा Vj18081991 (चर्चा) १४:२६, १९ एप्रिल २०२२ (IST) QueerEcofeminist (चर्चा) ०९:४७, २२ एप्रिल २०२२ (IST)