साहित्यिक:भास्कर रामचंद्र तांबे

भास्कर रामचंद्र तांबे
(१८७३–१९४१)


    भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - इ.स. १९४१) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.

    साहित्य

    संपादन
    1. जन पळभर म्हणतील, हाय हाय
    2. नववधू प्रिया मी बावरते
    3. कळा ज्या लागल्या जीवा
    4. मावळत्या दिनकरा
    5. तिन्ही सांजा सखे मिळाल्या