बालमित्र भाग २/दोन कुत्रे
दोन कुतरे न्या कुतन्याचे आंगावर नजातां त्याला मिळवून धेऊ. न त्याशी अंगण्यांत खेळावे; ह्यामुळे परकी कुतन्यास मोगऱ्याजवळ जावयास फार आनंद वाटे. गुल्याने प- रकी कुतरे पाहिले झणजे अगोदर त्यांचे आंगावर भुं. कावें, कदाचित् ते जवळ येऊ लागले, तर गुरगुरावे, आणि एकदाच ख्यांव करून त्यांचे आंगावर धावून जावें; शेवटी त्याचे हातापायांला जाऊन डसावें. धन्या- ने एखादा चांगला कुतरा पाहून त्याचे आंगावरून हा- त फिरविला असतां ह्या दुधाचे जसे घरच बुडालें असें न्याला वाटून त्याने अतिशय रडावें. गुल्याचे दाडस्वभावामुळे रामजी पाटील नेहमी त्याचा कंटाळा करी, परंतु त्यामुळे मोगऱ्यावर फारच न्याची प्रीति जडत चालली. एके दिवशी रामजी पाटील जेवावयाला बसला अ. सतां त्याचे मनांत आले की, ह्या दोन्ही कुतन्यांची परीक्षा पहावी, ह्मणून आपण जातीने अगोदर गुल्यास जवळ बोलावून त्याचे आंगावरून हात फिरवून, येबे- टा, असे ह्मणून त्यास खावयाला दिले. त्यासमया मोगऱ्या दूर होता; न्याचें पायांखाली दोन कुतरी हो- ती, पण त्याचे मनांत धन्यास कटकट होऊनये ह्मणून तसाच दूर बसला होता. पाटलाने प्रथम गव्हांचे पो. लीस तूप लावून ती गुल्याचे पुढे यकिली, तेवेळेस मोगऱ्याचे मनांत आले की, जेव्हा माझी पाळी येईल तेव्हां मलाही मिळेल, अशा समजुतीने त्या पाळीकडे १०२ वाळमित्र. नपाहतां उगीच बसला होता. नंतर पाटलान त्यास बोलावून त्याचे पढ़ें नागलीची भाकर आठ चार दिव- सांची शिळी वाळलेली होती ती टाकली. तेव्हां सः द्रुणी कुतरा मनांत कांहींच खेद न आणितां संतोषाने त्याभाकरीचा स्वीकार करून खाऊं लागला तेव्हा त्या द्वाड मन्सरी गुल्याने पाहिले की, आपल्यापेक्षा मोगऱ्याची भाकर वाईट आहे. पण आपल्या द्वाड स्व. मावावर जाऊन, तो आपली सुंदर पोळी टाकन मोठ्याने गुरगुरून त्या मोगऱ्याची भाकर घ्यावयास धांवला; तेसमयीं मोग-याने त्याशी काही खटला न. करिता मुकाट्याने त्यास ती आपली भाकर दिली. मोगऱ्या गुल्यापेक्षां बळहीन होता असे नाही, त्यापेक्षा पराक्रमी होता. कांतर दोन तीन दिवसांचं अगोदर एके दिवशी गल्याने बाहेरच्या कुतऱ्याशा भारी कलागत केली होती तेव्हां गल्यास फाडून टा. अशा बताने त्या कुतन्यांनी त्याला भुईवर पा- इन त्याची अवस्था फारच कठीण केली; तेसमया मोग-याने मनांत द्वेष न ठेवितां सर्व कुतन्यांचा पराभव करून त्यास पिटाळून लाविले. मग त्या द्वाडास पाट. लाने उचलून घरांत आणिलें, असें झाले होते; त्या- वरून पाटलाची खातरी झाली की, केवळ भिऊन मोगऱ्याने आपली भाकर दिली असें नाहीं, ममतेने दिली. मग पाटलाने गुल्या पुढची पोळी उचलून मोगदोन कुतरे च्यापुढे टाकली. आणि ह्मणाला, तझे भावाने तुजपुढ. ची भाकर घेतली, आतां तूं त्याची ही खा; हे तुला योग्य आहे. असे गोडशब्द ऐकन मोगयान जान दाची मुद्रा दाखविली; ते पाहन गल्या त्याचे अगावर गरगरू लागला. अशी त्याची दुष्ट वर्तणूक - पाटील बोलला, पहा, हा काय द्वेषी कतरा बाजार तो! रे मोगऱ्या. हा इतका तुझा हेवा करता तयार तं कांही मनास आणीत नाहीस. असा सद्णी तू मा हेस, त्यापक्षी आजपासून तं माझे खासगीचा कुतरा होशील, आणि हा मळा मी तुझे स्वाधीन करून तुला मोकळे सोडीन. तुझे भावाचे स्वाधीन चौकांतील भा. वरकडी मात्र केली आहे; असें बोलून एक लोखं. डाची सांखळी आणन गल्यास कडीशी बांधून टाकल, आणि मोगऱ्यास मोकळे ठेविलें. अशी मोगऱ्याची जर अवस्था झाली असती, तर गुल्याला फारच हर्ष झाला असता; पण मोगया तसा नव्हता, भावासाठी त्याचे अंतःकरण फार द्रवू लागल; तो वारंवार जाऊन त्याचा समाचार घेई. धन्यापासून जे काय मोगऱ्यास मिळे ते त्याने गुल्याकडे न्यावे, आणि त्याचा संतोष व्हावा ह्मणून शेपूट हालवून मोठ्या हर्षाने उड्या माराव्या, आणि तें भक्ष्य त्यापुढे ठेवावें; रात्रीस त्याजपाशी येऊन त्या- चे दुःख उणे व्हावें ह्मणून त्याला चायवे, व त्याचे आंखडलेले हातपाय मोकळे व्हावयाकरितां तितक्या