महात्मा जोतीराव फुले ह्यांनी १८ जुलै १८८३ रोजी पूर्ण केलेले हे लेखन केले. या पुस्तकात शेतकर्‍यांचे राहाणीमान व जीवनमान उंचवण्यासाठी व आत्महत्या टाळण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.