मुखपृष्ठ
मराठी विकिस्रोतचा आपण कसा वापर करू शकतो?"'मराठी विकिस्रोत"' म्हणजे विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. येथे मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
|
विकिस्रोत प्रमुख साहित्य |
विकीस्त्रोत प्रकल्पहे मराठी भाषेचे विकिस्त्रोत सांकेतिक स्थळ आहे. विकिस्त्रोत ग्रंथालये इतरही भाषांमध्ये निर्माण होत आहेत. विकिस्रोत बहुभाषीय सांकेतिक स्थळ • विकिस्रोत सांकेतिक स्थळांची यादी • ताज्या घडामोडी • विकिस्रोत - मुक्त ग्रंथालय |