गणितातल्या गमतीजमती





गणितातल्या
गमती जमती



डॉ. जयंत नारळीकर



मनोविकास प्रकाशन











गणितातील गमती जमती


प्रकाशक
अरविंद घनःश्याम पाटकर
मनोविकास प्रकाशन,
फ्लॅट नं. ३ ए, चौथा मजला,
शक्ती टॉवर्स, ६७२ नारायण पेठ,
पुणे - ४११०३०
दूरध्वनी : (०२०) ६५२६२९५०
Website:wwwww.manovikasprakashan.com
E-mail: manovikaspublication@gmail.com


@ जयंत नारळीकर

मुखपृष्ठ । सतीश भावसार

अक्षरजुळणी । युनिक सिस्टीम, मुंबई

मुद्रक | प्रतिमा ऑफसेट, पुणे.

पुनर्मुद्रण । २० जुलै २०१४
पुनर्मुद्रण । १० फेब्रुवारी २०१६

ISBN : 978-93-83850-42-6

किंमत । रु ६०
प्रास्ताविक


 पूर्वी 'किर्लोस्कर'मध्ये सदर रूपाने प्रसिद्ध झालेली लेखमाला आता सुधारित रूपात पुस्तक म्हणून प्रसिद्ध होत आहे याचा मला आनंद वाटतो. गणितातील गमती जमती वाचून वाचकाला गणिताबद्दल आपुलकी वाटेल. निदान त्याचे कुतूहल तरी वाढेल अशी आशा आहे. लेखमालेला ‘किर्लोस्कर'च्या वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. पुस्तकरूपाने ती अधिक वाचकांना सुलभ करून दिल्याबद्दल मी श्री. अरविंद पाटकर यांचे आभार मानतो.

- जयंत नारळीकर

'आयुका' पुणे ४११ ००७

अनुक्रमणिका
१. गणितातल्या गमती जमती
२. सात पूल आणि दोरीची गाठ
३. ७ + ८ = किती ?
४. दोन आकड्यांचे गणित १३
५. उत्तर सापडलं ? १७
६. दोनच पर्याय : सत्य किंवा असत्य २१
७. गोळाफुलीचा खेळ २६
८. ... तर त्याचं घर कुठे होतं ? ३०
९. न्हाव्याने स्वतःची दाढी करावी का? ३४
१०. सूर्याभोवती त्रिकोण ३९
११. लांबी, क्षेत्रफळ आणि घनफळ ४३
१२. जादूचे वर्ग ४७
१३. आकड्यांचे चमत्कार ५०
१४. सर्वात हुशार कोण ? ५६
१५. सोडवणार हे प्रश्न ? ६१
१६. ससा आणि कासव ६५
१७. ‘त्या’ प्रश्नांची उत्तरे ६९
१८. महान गणिती 'गाऊस' ७४
१९. चक्रव्यूह ७९
२०. ओली - सुकी ८३