लेखानुक्रम



१. नव्या शतकातील माणूस- माणूस असेल १५
१. 'सियावरत्यक्ता सीता' एक अनादी पीडित २०
२. विद्वानांची 'स्वायत्तता लिमिटेड' २५
३. नवे कलुषा कब्जी ३०
४. पाहिजे 'एक सरकार' ३५
५. निरंकुशः पक्षः ४०
६. लोकशाहीची सवत अर्थसत्ता ४५
७. आणखी एक स्वायत्तता लिमिटेड ४९
८. सामान्य जनता आणि विविध ठगांची टोळी ५३
९. हिंदू नसल्याचा अभिमान ५८
१०. निर्यात विरुद्ध सरकार ६३
११. राजनीती आली माहेराला ६८
१२. समाजवादाला डच्चू ७४
१३. विश्वासू आणि आज्ञाधारक ७९
१४. हुंडा नको, संपत्तीहक्क हवा ८३
१५. लोकप्रियतेचे रहस्य आणि नोकरशाही! ८८
१६. डंकेल आणि लेखी शब्दाचा मृत्युलेख ९३
१७. माणसाचे श्रेष्ठत्व ठरविण्यासाठी वेगवेगळ्या मोजपट्ट्या ९८
१८. अणुबॉम्ब निर्मितीबाबत साकल्याने विचार करण्याची गरज १०२
१९. महालनोबिस ते हर्षद मेहता १०६

२०. गुलामांच्या बेड्या तर काढा! १११
२१. भारताची खरी संसद ११५
२२. ठगांचे पुनर्वसन आणि कांगावा ११८
२३. कचराकुंडीत आणखी एक कायदा १२२
२४. आता रशियन 'हिटलर?' १२७
२५. भारतीय अर्थव्यवस्थेचे भरकटलेले गाडे १३२
२६. पङ्गुम् लंघयते गिरिम् १३७
२७. आधुनिक पृथ्वीचा तोल सांभाळणारेच संपावर १४१
२८. श्वानासाठी साडेपाच हजार : माणसासाठी किती? १४६
२९. श्रीकृष्णाविना वस्त्रहरण १५१
३०. उनाड पोर, चाबरा मास्तर, आंधळी नानी १५६
३१. रोगापेक्षा औषध भयानक १६१
३२. वेदान्ताचे अर्थशास्त्र १६६
३३. देवळांच्या विढ्याचा तिढा १७०
३४. फळबाग बोफोर्स! १७५
३५. हिरव्याची हकालपट्टी १८०
३६. आधुनिक तंत्रज्ञान नाकारून कुणाचे भले होणार? १८५
३७. खुलेपणाच्या विरोधात 'बॉम्बे क्लब'ची क्लृप्ती १८९
३८. रशियात आता फॅसिझम लोकप्रिय १९४
३९. विलायती औषधी महाग होणे गरिबांसाठी चांगले १९९
४०. नोकरदार आख्यान-'आणिला, मागुती नेला...!' २०४
४१. अमेरिकन प्रशासनाची अनेक राष्ट्रांकडे वक्रदृष्टी २०९
४२. मतिमंद मुलीवरील शस्त्रक्रियासंबंधी वाद नको होता २१४
४३. अर्थमंत्र्यांनी शेतकरीवर्गाला देशाच्या वेशीबाहेर ठेवले २१९
४४. शिवसेनेचे समांतर सरकार! २२४
४५. उद्योगी टोळ आणि आळशी मुंगी २२९
४६. 'बॉम्बे क्लब'चे सपाट मैदान आणि वाकडे अंगण २३४
४७. बडा हिंदूराव आणि बादशहा २३८
४८. स्वामी, जॉर्ज, मेधा, क्लिंटन आणि डंकेल २४२

४९. इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारितेमुळे मोकळे जाहले श्वास २४७
५०. भारताचा रशिया करू पाहणाऱ्यांना रोखा २५२
५१. खुल्या व्यवस्थेची टिंगल करणारे भोंगळ राष्ट्रवादी २५७
५२. 'हरिजन'वरील वाद अनाठायी २६२
५३. फटक्यांच्या शिक्षेतील माणुसकी २६७
५४. तोट्यात चालणारे कारखाने आणि कारखानदार २७२
५५. भ्रष्टाचाराचा समुद्र प्राशन करण्या पद्मभूषण अगस्ती आला २७७
५६. पंतप्रधान नरसिंह राव अमेरिकेचे 'स्टेट गेस्ट' २८२
५७. स्त्रीमुक्ती चळवळींची पीछेहाट २८७
५८. मरणात खरोखर जग जगते २९२
५९. टोळीवादाला प्रतिष्ठा मिळायला नको २९७
६०. नैतिकता जपण्याची जबाबदारी समाजाची ३०२
६१. कर्तबगारांना अपंग बनविणारा समाजवाद ३०७
६२. छुपे युद्ध अधिक त्रासदायक ३११
६३. जन्मदात्याच्या मुळावर आलेली घटनेतील नववी अनुसूची ३१६
६४. महाराष्ट्रातील शाहीर भाट-विदूषक झाले ३२१
६५. लोकसंख्या वाढविषयक परिषदेत नोकरशाहीचा विजय ३२६
६६. हुंडा बाजारातील खुल्या अर्थव्यवस्थेचे विदारक स्वरूप ३३१
६७. साम्यवाद्यांच्या इतिहासातील खलनायक माओ ३३६
६९. सुखशांतीचा राजीनामा ३४१
७०. अन्नमंत्रालयात अतिरेकी ३४७
७१. भ्रष्टाचारी आम्हा सोयरे ३५२
७२. मालकाला विकणारे नोकरदार ३५६
७३. नोकरदारांची मगरमिठी ३६०
७४. चोर, हर्षद, कवी, शास्त्रज्ञ आणि डंकेल ३६४
७५. बिल क्लिंटन यांची कुऱ्हाड ३६८
७६. दैवयत्तं कुले जन्मं ३७३
७७. सध्याची (नाम)धाऱ्यांची परिषद ३७८
***